९ फेब्रुवारी

९ फेब्रुवारी

१९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.

१९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

१९७३ - बिजु पटनायक ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी.

१९८६ - हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.

मृत्यू :

२००० - शोभना समर्थ, अभिनेत्री.

२००८ - बाबा आमटे, समाजसेवक

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts
© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top