१० फेब्रुवारी

१० फेब्रुवारी

१२५८ - चंगीझ खानचा नातू मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.

१८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.

१९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.

१९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts
© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top