
७ फेब्रुवारी
१९६२ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.
१९७१ - स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.
१९७७ - सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
जन्म :
१८१२ - चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक.





Post a Comment