
१२ मार्च
१३६५ - व्हियेना विद्यापीठाची स्थापना.
१५९४ - ईस्ट इंडिज येथे कंपनी ऑफ डिस्टंटची स्थापना.
१६०९ - बर्म्युडा इंग्लंडची वसाहत झाली.
१९३० - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.
१९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.





Post a Comment