११ मार्च

११ मार्च

४१७ - पोप झोसिमस रोमचे बिशप झाले.

१३०२ - शेक्सपियरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियेट यांचा विवाहदिन .

१६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार.

१७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .

१७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .

२०११ - जपानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी. शेकडो ठार.

मृत्यू :

१६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts
© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top