२ फेब्रुवारी

२ फेब्रुवारी

१६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यूयॉर्क ठेवण्यात आले.

१८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.

मृत्यू :

१९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts
© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top