
१ फेब्रुवारी
१८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.
२००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. कल्पना चावला सहीत सात अंतराळवीर मृत्युमुखी.
जन्म :
१९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.
१९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.





Post a Comment