१२ फेब्रुवारी

१२ फेब्रुवारी
जन्म :

१७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील मुत्सद्दी.

१८०९ - अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन.

१८०९ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.

मृत्यू :

१७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.

१९९८ - पद्मा गोळे, कवयित्री.

२००१ - भक्ती बर्वे, ज्येष्ठ अभिनेत्री.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts
© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top