१९ जानेवारी

१९ जानेवारी

१९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.

जन्म :

१७३६ - जेम्स वॅट, वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ.

१८९२ - चिंतामण विनायक जोशी, मराठी विनोदी लेखक.

१९०७ - मास्टर विनायक मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.

मृत्यू :

१५९७ - महाराणा प्रताप, राजस्थानातील ऐतिहासिक योद्घा, लढवय्या.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts
© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top